Mastodon
Travel

32 Shirala – Nagpanchami | Maharashtra Desha E9 | #bha2pa



Battis Shirala, a town in Maharashtra popularly known for it’s snake festival, Nagpanchami. Catching live snakes and worshiping them is what this place is famous for.

32 Shirala – Produced by Raanvata.
Voiceover & Directed by Swapnil Pawar.
Written by Indrajeet more
Creative Supervision by Indrajeet more
Edited by Abhay Raut
Camera – Pratik Vaity, Deveshu Thanekar.
Interns – Divya, Arushi and Shreya.
Art work & design – Sahil Sawant.
Special thanks to Arvind Mahind.
Follow us on:
https://www.facebook.com/BhaDiPa

https://www.instagram.com/Bha2Pa

For more comedy & entertainment, subscribe to Bharatiya Digital Party!
https://www.youtube.com/c/bharatiyadigitalparty

30 Comments

  1. प्रथा-परंपरा हे धर्माचे रक्षण करतात नियम म्हणजे माणसाला घातलेला आळा आहे संस्कृती जपायची असेल तर प्रथा परंपरा या पाळयलाच पाहिजेत नियमाचे बंधन पाळल्यानंतर माणसाचे राक्षसात रूपांतर होईल भारत देश हा धार्मिक देश आहे सर्व जगात भारताची ओळख अध्यात्मिक म्हणून आहे आपल्या भारत देशात देवांचा वास आहे थोर संत महात्मे आपल्या देशात जन्मलेले आहेत प्रथा-परंपरा धर्म संस्कृती विसरून आपण विनाशकाले विपरीत बुद्धि कडे चाललो आहे संस्कृती परंपरा जपा धर्म जापा म्हणजे देश टिकेल जय हिंद

  2. Tya weles sapanchi puja moklepanane hot ase pan ata tase hot nahi kayda madhe yeto mh.. jowar jamta towarch karawi hi parampara atich kadak kayda kelyawar sodun dyawe 😊

  3. Thank you Bha2pa for making a video on my Village's special traditional. I am gonna sure one day I will collaborate with you ❤️.

  4. जिथ गरज असते तीथ उशीर करणार शासन प्रथा परंपरा सगळ्याला गुंडाळून ठेवायला पुढे येत एवढचं सत्य आहे. गोरक्षनाथ महाराजांनी दिलेली देणगीला विरोध करायला शासन खुप शहाण झाल असचं बोलाव लागल.प्राण्याना ईजा झाली अगर त्रास तर नागमंडळ दखल घेत .ती पण माणसचं आहेत संस्कृती जपणारी इग्रंजांसारखा शासनाचा रूबाब होऊ लागला याला विरोधचं झाला पाहीजे.

  5. 32 शिराळा म्हटलं की विषय संपला पण आम्हाला नाग पकडायची परवानगी मिळावी कारण आम्ही जिवंत नागाची पूजा करतो

  6. आमाला वाटतं राजकारण कमी करा,डोळसपणे बघा हा हिंदू चा सण आहे, हिंदुंना हिंदुंच्या राष्ट्रात जगने झाले मुश्कील

  7. नागाच्या प्रतिमेची/मूर्तीची आणी श्री गोरखनाथांच्या प्रतिमेची/मूर्तीची पूजा करावी. उगाच जुन्या परंपरा/प्रथा कवटाळुन बसू नये. काळानुरुप परंपरा/प्रथा असाव्यात.

Write A Comment