Mastodon
Travel

cinematic travel film | poetry Marathi | travel motivation | #travelfilmmakers #travel #travelfilm



दिवस उजाडतो तसा मावळतो,
दररोज भविष्या चा विचार करत दिवस
पुढं ढकलत चाललो आहोत आपण
काम, नोकरी, लग्न, मूलबाळ, आणि शेवटी
उरत मरण,
मृत्यू हा अटळ आहे
आपली जवळची माणसं आपल्याला कायमची सोडून जातायत
कोणी हार्ट अटॅक, कोणी अपघातात, तर कोणी मोठ्या आजारा ने
आयुष्यात कधी काही होईल माहीत नाही
त्यामुळ जगा, फिरा, मज्जा, करा, आईवडिलांना दुःखवू नका, कोणावर नाराज होऊ नका,

बिंदास्त व्यक्त ह्या, प्रेम करा, प्रेम द्या, वेळ खूप कमी आहे
त्यामुळे वेळ घालवू नका….
– आकाश लक्ष्मी दिलीप मोरे

10 Comments

Write A Comment