दुसऱ्या भागात स्वागत आहे. दगडूशेठ गणपती, कटाकीरर मिसळ व शनिवार वाडा बघून आपण आता आलो ते लाल महालात जेथे की श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले बालपण व्यतीत केलं. आधीचे महल हे जवळपास नष्ट झालेलं, हे पुनः निर्माण केलयं. जवळ असलेल्या पाताळेश्वर लेण्या सुद्धा पाहिल्या. आणि पर्वती टेकडी वर जेथे श्री पेशवे नानासाहेबांची समाधी आहे तेथे देखील भेट दिलीय.
विडिओ च्या शेवटी तुम्ही लोणावळा मधील unlimited गुजराती थाळी 200₹ बघू शकता, व कधी लोणावळ्याला गेले आणि गुजराती थाळी खायची असेल तर नक्की visit करू शकता.

पहिल्या भागात शनिवार वाडा, कटाकीरर मिसळ, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बघू शकता-
Places to visit near Pune Part – 1 Link – https://youtu.be/Qsl184nU9Bg

संपूर्ण महिती जाणून घ्या व आपल्या मित्रांसोबत देखील share करा.

video आवडल्यास like करा व चॅनेल subscribe देखील करा, व ही ऐतिहासिक माहिती लोकांपर्यंत पोहचवा.

तुम्ही मला इन्स्टाग्रामवर फोल्लो करू शकता, म्हणजे मी फिरायला गेलो तर तुम्हाला stories बघायला मिळतील व next vlog कोणता येणार ह्याची कल्पना मिळेल-
https://www.instagram.com/jitu.bagul/?hl=en

Other videos-

Kolaba Fort History and information | Alibaug Beach | कुलाबा किल्ल्याची संपूर्ण माहिती व इतिहास, like, share and subscribe the channel-

Vasai Fort | Bassein Fort | History of Vasai | वसई किल्ल्याची संपूर्ण माहिती व इतिहास-

इर्शालगड ट्रेक vlog-

सोंडाई किल्ला, कर्जत trek. संपूर्ण विडिओ बघा व चॅनेल ला subscribe करा व नक्की लोकांपर्यंत share करा

Bhuigaon Beach Vasai | Places to visit in Vasai –

भाग१: गणेशोत्सव Family short व्लॉग ची लिंक-

भाग२ : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट-

लवकरच नवीन विडिओ मध्ये भेटू.
Stay tuned..❤️🚩

Video आवडल्यास नक्की like व share करा व अवश्य चॅनेल ला subscribe करा.

Check places you can visit in monsoon season.

Nashik Trip Series-Jun 2022: https://www.youtube.com/playlist?list=PL8xOftDwhwtmLFQNh2AByIusZ6lYbR47i

In search of monsoon staycation?- Check this vlog of Siya Farm-

देवकुंड धबधबा trek व माहिती-

कलावंतीण दुर्ग Trek-🚩

माहुली गड trek-

पावसाळयातील माथेरान- https://youtu.be/EOci40qx-yw

देवकुंड धबधबा- https://youtu.be/csrDTBj5k5k

बच्छाव फार्म हाऊस package details-

Budget farmhouse near Mumbai | Bachhav Farmhouse Badlapur | Complete tour and package details-

1000+ years old Shiva Temple in Ambernath(Shree Shiv Mandir)🚩, Built by Pandava Brothers-

Places you can visit in Pune-

1. Dagdusheth Halwai
2. Shanivar wada, Pune
3. Pataleshwar Cave
4. Laal mahal
5. Shinde Chhatri
6. Aga Khan Palace, Pune
7. Katakirrr Missal
8. SarasBaug
9. Okayama Friendship Garden/ pul deshpande
10. National War Museum
11. Parvati Hill
12. Raja Dinkar Kelkar Museum
13. Sinhagad
14. Rajiv Gandhi Zoo
15. Katraj Snake Park
16. Raja Dinkar Kelkar Museum

Lal Mahal
Chhatrapati Shivaji Maharaj
Gujarati Thali in Lonavla
Places to Visit near Pune
Pataleshwar Shiv Mandir Caves
Parvati Hills Pune

#pune #chhatrapatishivajimaharaj #gopro #goprohero10 #placestovisit #punekar #placestotravel #lalmahal #pataleshwarcaves #shivmandir #shivtemples #shiva #peshwe #parvatihills #punecity @GoPro @GoPro World @Maharashtra Tourism

7 Comments

Write A Comment