Candolim beach goa Vlog Part 2 | कँडोलियम बीच गोवा vlog भाग २
Goa Trip Vlog Part 1 | गोवा ट्रिप व्हिलॉग भाग १ –
#Trip #goa_tour #goa_tourism
Resort – Amor Beach Resort, Candolim
मित्रांनो ह्या व्हिडियो मध्ये आमच्या जिमच्या ट्रॅकिंगच्या तसेच संडे ब्रेकफास्ट ग्रुपची ट्रिप ११ जानेवारीला गोव्याला गेली होती त्या ट्रिप मधल्या सगळ्या आठवणी या व्हिडियोमध्ये व्हिलॉग च्या माध्यमातून शूट केल्या आहेत. हा व्हिडियोचा दुसरा भाग असून अजून बाकीचे सुद्धा भाग लवकरच आपल्या चॅनेलवर येतील तरी तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
धन्यवाद मित्रानो.
गोवा
गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्याचे पिक घेतले जाते. गोव्याची साक्षरता जास्त , म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात.
गोव्यात सगळी माणसे प्रेमाने राहतात.काम करत असतात.
पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले . व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला.
निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे.निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे.गोवा हा साहित्य आणि कला याने समृध्द आहे.
Goa
Goa (About this soundlisten)) is a state on the southwestern coast of India within the region known as the Konkan, and geographically separated from the Deccan highlands by the Western Ghats. It is surrounded by the Indian states of Maharashtra to the north and Karnataka to the east and south, with the Arabian Sea forming its western coast. It is India’s smallest state by area and the fourth-smallest by population. Goa has the highest GDP per capita among all Indian states, two and a half times that of the country. It was ranked the best-placed state by the Eleventh Finance Commission for its infrastructure and ranked on top for the best quality of life in India by the National Commission on Population based on the 12 Indicators.
Panaji is the state’s capital, while Vasco da Gama is its largest city. The historic city of Margao still exhibits the cultural influence of the Portuguese, who first landed in the early 16th century as merchants and conquered it soon thereafter. Goa was a former state of the Portuguese Empire. The Portuguese overseas territory of Portuguese India existed for about 450 years until it was annexed by India in 1961.
Goa is visited by large numbers of international and domestic tourists each year for its white sand beaches, nightlife, places of worship and World Heritage-listed architecture. It has rich flora and fauna, owing to its location on the Western Ghats range, a biodiversity hotspot.
#travelvlog #picnic #tourism #पर्यटन #seefood #traveldiary #tourist #goa_tourism #candolim_goa #Goa #गोवा #beaches
Music Cradit:
Music provided by Free Vibes:
Dream Away by Day 7:
Attribution-NoDerivs 3.0 Unported (CC BY-ND 3.0)
Song: Thomas Gresen – Spotlight (Vlog No Copyright Music)
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link:
Follow Us :-
Follow @Instagram:
Follow @Facebook:
Follow @Amazon:
Follow @YouTube:
Follow @Blogger:
Follow @Twitter:
For Business Inquiries & Sponsorship
Email Id : umeshmahadik14@gmail.com
If you like the video, don’t forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.
AloJapan.com