Order MyFitness Peanut Butter now:
https://bit.ly/424V4xh
#ad #MyFitness
इतिहास, संस्कृती, ऐतिहासिक वारसास्थळे याविषयी सखोल माहिती हवी असेल तर सावनीचे चॅनेल नक्की SUBSCRIBE करा. LINK 👇🏼
https://youtube.com/@sawanishetye
Instagram Handle: https://instagram.com/sawanishetye?igshid=MzRlODBiNWFlZA==
The music in this video is from Epidemic Sound
https://www.epidemicsound.com/referral/0vjd9y
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
https://www.instagram.com/mukta_narvekar
My fb page
https://www.facebook.com/MuktaNarvekarVlogs/?modal=admin_todo_tour
50 Comments
Order MyFitness Peanut Butter now:
https://bit.ly/424V4xh
Mandiracha aat khup changalya goshti ahet tya khambavar koradya ahet
खूप छान
खिद्रापूर मंदिरावर तुम्ही व्हिडिओ करावा हि इच्छा होती. खरंच आपलं ऐतिहासिक वास्तू वैभव पाहून भारावून गेले.
मुळात हे खिद्रापूर आहे कुठे? प्रत्येक व्हिडीओमद्धे दाखवलेलं ठिकाण कुठे आणि तिथे कसं जायचं याची माहिती किंव्हा उल्लेख असतो. सावनीचा याविषयी गाढा अभ्यास 👌 मंदिर, त्यावरील शिल्पकला लाजवाब 🙏 you tuber चा व्हिडीओ म्हणजेच थोडंफार प्रॉडक्ट प्रमोशन आलंच. हे आता गृहीत धरायला हरकत नाही 😄👍
खुप खुप छान आणि धन्यवाद मुक्ता ताई आणि सावनी मॅडम दोघींनापण.मंदिर कसं पहाव समजावं मुर्तीच महत्व ओळख अभ्यास सुक्ष्मदर्शन सारं काही समजावून सांगितल .मी एक नव मुर्तीकार आहे त्यामुळे मला या पुस्तकाविषयी कुतुहल निर्माण झाल आणि हे पुस्तक नक्कीच घेईन.आणि मुक्ताताई तुझ्या मुळे आम्हाला घरबसल्या सुंदर सुंदर निसर्ग मंदिर आपली भारतीय परंपरा कला विज्ञान आणि खुप काही पहायला अनुभवायला मिळालं.हे आमच भाग्य.पुन्हा एकदा धन्यवाद.
खिद्रापूर कोपेश्वर च्या मंदिराबद्दल ऐकलं होत ,पण प्रत्यक्षात पाहण्याचा योग आला नाही.मंदिराबद्दलची तंत्रशुद्ध व परिपूर्ण माहिती पहिल्यांदाच ऐकली खरंच खूप छान माहिती.परकीय आक्रमनापासून मंदिराची झालेली ही अवस्था खरचं मन विचलित करुण टाकते🙁🚩
Hi mam
That's wonderfully explained 👍
Thank you for showing something Wonderful, which would not have come to our notice otherwise .Very intricate description of the architecture, appreciation to the Archeologist to hosted you to such a amazing structure ❤
खूप सुंदर video. मंदिर मी पाहिलं आहे. इतकी सविस्तर माहिती नव्हती. मावशी शेट्येचं you tube channel मी पाहिलं आहे.
खूप उत्तम माहिती 💯💝
Di tu sadavaghapur , dhareshvae mandir , ramghali in patan madhe yeu shaktes tithehi khup baghnyasarakhe aahe
Khup Chhan video. Tasech khup upyukt mahiti milali pustaktil.
खूप छान मंदिर आहे 👌
Hello
Mi mukta ✌🏻
Nice lines
मंदिराची खूप मोडतोड झाली आहे. 😮 Vdo छान झाला.
Kolhapur ❤
Mam khup Chan Mazi khup echa hoti ki tumhi yabadl video karva .ani mam he gav mazy gava javal ch ahe mazy gav akiwat ahe.
अर्थपूर्ण, सुंदर भाग
😊😊
खूपच छान माहिती मिळाली…! अप्रतिम मंदिर 👌 पुढील व्हिडीओ साठी शुभेच्छा.. 💐💐
छान माहिती प्रत्यक्ष लोकेशन वर जाऊन सांगण्या चा हा तुझा प्रयत्न फार भावला.. अकराव्या, बाराव्या शतकातील हे काष्टमंदिर कलेचा उत्कृष्ठ नमुनाच होय.. अभेद्य असे.. छान.. व्हिडिओ. मुक्ताई तुला धन्यवाद..
नमस्कार,
मी माझ्या मित्रासोबत या मंदिर वास्तूच दर्शन केलेल. पण इतकी उपयुक्त माहिती मिळाली नव्हती. खूप खूप धन्यवाद ❤
Atishay sundar ahe shilpkala best👍❤❤
Presented in an excellent way 👌. Ase mandir baghanyacha ek navin drishtikon dakhawala ani shikawalas tu hya video chya madhyamatun. Thank you and keep up your good work.
Nice video and a wonderful temple.
खूप पुरातन वास्तू आहे ही त्यामुळे मंदिराचे जतन केले पाहिजे.
अप्रतिम फोटोग्राफी आणि तितकीच महत्त्वाची माहिती.
दोन महिन्यापूर्वीच हे मंदिर बघण्यात आले.त्यापूर्वी त्याची माहिती youtube वर फारशी उपलब्ध नव्हती.
तुमच्या या व्हिडिओ मुळे अगदी बारीक माहिती देखील मिळाली.
धन्यवाद.
महाराष्ट्रातील अशी खूप मंदिरे आहेत.ती देखील कव्हर करा.
शुभेच्छा.
मुक्ता दीदी खिद्रापूर चे कोपेश्वर मंदिर खूप जुने आहे तुमच्या मुळे असे समजले खूप छान वाटले जय कोपेश्वर
जालवातायन म्हणजे गवाक्ष बरोबर ना?
मुक्ता ताई खूप छान व्हिडिओ झाला आहे मस्तच असच एक मंदिर सिन्नर नाशिक येथे आहे पण ते खूप दुरलक्षित आहे तु भेट देऊन ते थोड प्रकाश झोतात आण ताई .
आणी तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
हि वास्तुकला बौद्धधर्माच्या महायान शाखेची आहे, आणि या वास्तु मध्ये बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचे 108 अवतार दर्शविलेले आहेत. संपुर्ण माहितीसाठी महायान बौद्ध धर्मातील सुत्रे वाचायला हवीत. संदर्भ: सदधर्म पुंडरीक सुत्र (Lotus Sutta) (टीप: अभ्यास पुर्ण असेल तर रिप्लाय द्या, अन्यथा वादविवादात हारल्यानंतर सरळ बौद्ध धर्म स्विकारावा लागेल.)
OM Namah Sivaay
Nice
Jain temple sudda ahe tehi bagha
🙏🙏
आजच जाऊन आलो
Mi khupda mandir pahil ahe…pn evdhya mast detail navtya mahit mla…..tnx to mukta ani savni…🎉
Hari om 🚩🚩🕉️🕉️
Khopach Aprateem
खिद्रापूरचे मंदीर अप्रतिम आहे.ही ऐतिहासिक ठेव जपली पाहीजे.कोरीव नक्षीकाम सगळच अचंबित कराणारे आहे.बारा खांबावरील डिझाईन खूपच सुंदर आहे.हे शिवमंदीर प्राचीन आहे.आपल्या महाराष्ट्रात अशी खूप जुनी मंदीर आहेत.कोल्हापूरजवळ रामलिंग मंदिरही बघण्यासारखे आहे.
Margaj narvekar Tum dabav hai kya
मंदिर पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या… सांगली कोल्हापूरच्या पूर परिस्थिती नंतर जवळच्या गावातच आम्ही आलेलो…. त्यावेळी भेट दिलेली… सावनी मॅडम गोव्याच्या आहेत ऐकून भारी वाटलं; कारण मी ४ वर्षे गोव्यातच होतो… दुर्दैवाने त्यावेळी सोशल मीडिया चा धुमाकुळ तेवढा नव्हता… नाहीतर त्यांची अवश्य भेट घेतली असती… खूप छान माहिती दिलीय… as always superb cinematography n sweet voice….Keep Rocking 🎉
मस्तच माहिती मिळाली 👌👌💐😊
JUST IMAGIN, IF THE MUSLIM INVADERS DID NOT DESTROY THE OLD TEMPLES AND STRUCTURES HOW NICE WOULD HAVE BEEN? THERE WERE SOMANY BOOKS IN NALANDA. HAD THEY NOT BEEN SET TO FIRE BY BAKHTIYAR KHILJI IT WOULD HAVE BEEN A GREAT HELP TO MANKIND. BUT PITI IS NOBODY HAS YET APPOLOGISED THIS ACTION OF BAKHTIYAR KHILJI. ON THE CONTRARY THE PRESENT MUSLIMS TRY TO EXPLAIN AS CORRECT ACTION AS PER THE PROVISION OF ISLAM. HOW CAN ANY RELIGION ORDER SUCH DEMOLITION OF OTHER'S STRUCTURES AND TEMPLE?
From when penaut butter 😂became helthy
Khush raho
छान
Apratim. Shilpa. Soundarya.