विरुपाक्ष मंदिर, हंपी -भाग २ l Hampi Ep2 | Virupaksh Mandir | Hampi Tour | Hampi Travel Series
आम्ही ऑक्टोबर २०२१ मध्ये हंपीची ट्रिप केली . वैभवशाली विजयनगर साम्राज्य हे पुस्तक वाचून ओढ निर्माण झाली . इथे आम्ही ४-५ दिवसाच्या सहलीत खूप सुंदर शिल्पे,मंदिरे , घाट अशी पुरातन ठेवे पहिले . हे सर्व पुढच्या काही भागात मी तुम्हांला दाखवणार आहे . तेंव्हा न चुकता हे सर्व पहा .आमच्या हंपीच्या मालिकेतील पहिला मंदिराचा व्हिडिओ आज प्रकाशित होत आहे . विरुपाक्ष म्हणजे सुंदर नेत्रांचा शिव . सुरेख असं मंदिर , सुबक नक्षीकाम आणि खांबावर एकेक गोष्ट सांगणारी शिल्प यामुळे हि भेट कायमची लक्षात राहील . वैभवशाली विजयनगरचे साम्राज्य ह्या पुस्तकाचे लेखक श्री . शहाजी यांनी हि सहल त्यांच्या अवीट माहितीने सजवली . पुढील व्हिडिओज मधूनही आणखी हंपी उलगडत जाणार आहे . मालिकेच्या शेवटी सर्व हंपीची पर्यटकांसाठी लागणारी बुकिंग्ज , हॉटेल्स , रस्ते व प्रवास , खाण्याच्या सोई इ . सविस्तर कव्हर करील . आशा करतो तुम्हांला नक्कीच आवडेल .
HAMPI
Hampi: For Road details google map link from Pune -Solapur-Bijapur-Hampi : https://goo.gl/maps/BEPR4sN5H8cxKwY88
———————————–
For any business inquiry:-
Email: somnathnagawade@gmail.com
For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
https://www.facebook.com/Somnathnagawade
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Equipment Used During Video :
Sony Full Frame Mirrorless camera (A7M3) : https://amzn.to/3kqsjZo
Sony DSLR Camera, a6300: https://amzn.to/2Tnordq
Gimbal1: https://amzn.to/2ZAcmWf
Gimbal2_Moza air2S: https://amzn.to/3z3Vi95
Full frame lens (Sony -16-35mm) : https://amzn.to/3z8LYRF
Wireless Mic : https://amzn.to/3E6GKJt
Camera Lens: https://amzn.to/36mwxs2
DJI Pocket Camera: https://amzn.to/2HYwsmd
iPhone: https://amzn.to/2XecPKR
Drone: https://amzn.to/2WMYmX7
Audio Recorder: https://amzn.to/3e6mHNr
Audio Bundle: https://amzn.to/326Wfj3
Mic: https://amzn.to/36fFvXY
Action Cam: https://amzn.to/3cSrxh3
Editing Machine: https://amzn.to/2zh5Fxl
https://www.amazon.in/shop/somnathnag
42 Comments
खूप छान माहिती, धन्यवाद 🙏💐
सोमनाथजी आपली वाणी, लेखन, सादरीकरण तसेच व्हिडीओग्राफी अप्रतिम……
Absolutely amazing
Very beautiful place 🥰
अप्रतिम अभ्यास आहे तुमचा आणि सुंदर देर्शन
अतिशय सुंदर आणि परिपूर्ण माहिती दिली आहे👍
आपले व्हिडिओ म्हणजे नवीन माहिती चा खजिना च असतो
Apratim
खुप सुंदर सर
मन नाहीं भरले
आपल्या व्हिडिओतून विजयनगर साम्राज्य, हंपी आणि आजही उत्तम स्थितीत असणारी त्याकाळची नक्षीदार बांधकामे पाहून आपल्या महापराक्रमी हिंदु राजांचा अभिमान वाटतो🙏
आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून हिंदु राजांचा वैभवशाली इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन👍
अप्रतिम !!!
🌹🌹🌹
हा व्हिडीओ बघून विजयनगर / हंपी ला जावेसे वाटत आहे !!!
खूप सुंदर व्हिडिओ आहे खूप छान माहिती मिळाली
अतिशय सुंदर
very beautiful videography, photography. I liked the whole Hampi episode thank you very much
Khup sundar video.. Hampi mazya list madhe ahe. Khup Chan mahiti.. Shahaji sir trips ayojit kartat ka
सरजी आपण हंपी संस्कृती, तेथील लोकजीवन, अतिशय सुंदर, उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, सरजी हिंदू संस्कृती, तेथील दगडावर केलेल्या कामाची, त्यावेळच्या कारागिरांनी केलेली मेहनत ला सलाम सरजी
Very nice.👌👌👌👌👌🙏🙏
Wonderful video.
Keep up the good work.
खूप भारी 😍😍🚩🚩
Sundar video
Wait krtoy aankhi detailed videos sathi 😊
दादा हंपी सध्या चालू आहे की बंद
नमस्ते नागवडे सर,
हा भाग खूपच आवडला. तुमच्या इतर सर्व vlog पेक्षा हा vlog विशेष आहे. त्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट दिसतायेत. पुस्तक वाचून प्रत्यक्ष लेखकाला vlog साठी पाचारण केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. अशी authentic माहिती एखाद्या guide पेक्षा अभ्यास करून पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्ती कडूनच मिळू शकते. हम्प्पीला भेट देण्याचा मानस खूप दिवसापासून आहे. तुमच्या या vlog मुळे इच्छा अजूनच तीव्र झाली आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद!!..
You r the best person tumcha saglla video madhe tumcha nisargvarcha prem dista
From Sai Sonawane501 new youtube channel. Very beautiful place hampi shows.👌
This is so informative and amazing…absolutely stunning
वाह अतिशय सुंदर व्हिडिओ एडिटिंग अणि संगीत सुद्धा मस्त वाटलं
Beyond imagination…!! Your efforts are much more than mere appreciation…!! Also, Salute to N. Shahaji Sir….😉👍👍🙏
अप्रतिम व्हिडिओ नेहमीप्रमाणे च खूप छान
Really appreciate your videography and your hardwork. Thank you so much sir. 🙏🙏
अत्यंत सुंदर , उत्तम व्हीडीओ ग्राफी, उत्तम अभ्यास पूर्ण पार्श्व निवेदन, चित्रकरण माहितीपूर्ण आहे, बेस्ट व्हीडीओ , थँक्स फॉर व्हीडीओ हम्पी सिरीज।
अत्यंत सुंदर , उत्तम व्हीडीओ ग्राफी, उत्तम अभ्यास पूर्ण पार्श्व निवेदन, चित्रकरण माहितीपूर्ण आहे, बेस्ट व्हीडीओ , थँक्स फॉर व्हीडीओ हम्पी सिरीज।
अतिशय सुंदर विवेचन , अप्रतिम व्हिडीओ , धन्यवाद ,इतक्या सूंदर व्हिडीओ साठी
Class shoot jhalay
Sir mi pan hampi. badami . I hole purn firun zalele aahe. Khup chan mhiti sangitli. #chandrakantNidbone
Sir aapla aawaj vidiografy khup chan aahe. Mla tumche vidio khup aavdtat. Sir#chandrakantNidbone
HAMPI – A Land Forgotten in time!!!
The Ruins HAMPI transports you back in time to Golden Era!!! Every rock, every path and every monument at Hampi speak the same language; a language of glory and beauty.
Hotel Malligi is a perfect gateway to explore Incredible Hampi & the enchanted marvels at Badami, Aihole & Pattadakal.
Khup sunder 👍👌🙏
Kub detailed mahiti..bful
Lakshmi – hatteen aahe
Khupch chan aahe video supab
Atishay sunder video. Itihas vishay jar ka ashya videos chya madhayamtun shikavla tar to agadi sopa hoeil ani saglyana far aavdel.