वेळ सकाळी ६:०० ते १०:००
सायंकाळी : ४:०० ते ८:०० वाजेपर्यंत
तिकीट तीन वर्षांवरील सर्वांना ५ रुपये

पु.ल. देशपांडे उद्यान पुण्यातील हे सिंहगड रोड वर असलेले एक उद्यान आहे. याची रचना जपानी उद्यानपद्धतीची आहे.

प्रचलित सर्व प्रकारच्या उद्यान शैलीत जपानी उद्यानशैली ही सुंदर आणि अति विकसित उद्यान शैली आहे, असे मानले जाते. जपानी उद्याने त्यांच्या अभिरुचीपूर्ण नैसर्गिकता यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहेत. पु.ल. देशपांडे उद्यान (याचे जुने नाव “पुणे ओकोयामा मैत्री उद्यान” असे होते.) हे जपान मधील ओकोयामा शहरातील ३०० वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेले भारतातील एक उद्यान आहे.

#puldeshpandegarden #puldeshpandegardenpune #puladeshpandegardenpune

19 Comments

  1. एवढ्या लहानशा व्हिडिओ मधून एखाद्या ठिकाणची एवढी परीपूर्ण माहिती देणारा एकमेव युट्युब चॅनेल… खरच खुप छान आकाश भाऊ पुढील वाटचालीस शुभेच्छा

  2. खुप मस्त सकाळ सकाळ वीडियो बगुन मन प्रसंन झाल 😍

  3. एक प्रसंग असतो , आणी मनोरंजन करण्याकरिता आपण जे करतो तेच आपल्या मनाला आवडतो. भावा अप्रतिम कामगिरी समोर तु असच काही मोठ कराव अस आशीर्वाद आहे..आणी समोर खूप मेहनत कराव आणी खूप समोर जाओ ..

Write A Comment