रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
Our Maharashtra is adorned with many traditions. In fact, some places are world famously known for practising those traditions itself.
Surrounded with nature’s best , hidden in mountains lap is the 32 Shirala village known for it’s most celebrated Nagapanchami festival.
Camera: Swapnil Pawar, Arvind Mahind
Script: Rashmee Amdekar
Editor: Amit Jadhav
English subtitles: Meenal Phatak
Follow us
Instagram: https://www.instagram.com/raanvata
Facebook: https://www.facebook.com/raanvata
YouTube: https://www.youtube.com/user/Raanvata
Swapnil Pawar Instagram: https://instagram.com/the.lazy.backpacker
22 Comments
🙏🙏🙏🙏🙏🙏
नाद निराळा 32 शिराळा 😊
I am from 32 shirala
9:07 कायदा हा फक्त आणि फक्त हिंदूनाच लागू होतो बाकीचे त्यांचे सण पाहिजेल तसे साजरे करतात हे सत्य 👌👌
नाद निराळा अन 32 शिराळा… मला सार्थ अभिमान आहे मी शिराळा ची आहे… छान माहिती दिली sir tumhi….
👍👍
🙏🙏 परंपरा अनुसार सन साजरा करावा 🙏🙏
शिराळा हे आमचे गाव आहे
नाग नाही आपला मित्र आहे
#शिराळकर
It is a shame the government is trying to change the worship. They should leave those people alone.
नागदेवतेची पूजा ही केवळ परंपरा म्हणून नाही तर सुरवातीपासूनच शास्त्रीय दृष्टिकोनातून पूर्ण श्रद्धेने नागपूजा केली जाते व जिवंत नागाची पूजा ही परंपरा संस्कृती आजपर्यंत जपलेली आहे…नाग दूध पित नाही त्याला बेडूक, उंदीर हे खाद्य दिलं जात, आजूबाजूच्या गावात कुठेही नाग दिसला तर त्याला मारले जात नाही शिरळ्यातील व आजूबाजूच्या गावातील मंडळी नागाला पकडून रानात सोडतात…नागपंचमी होईपर्यंत नागांची भक्तिभावाने पूजा केली जाते त्यांची मुलाप्रमाणे काळजी घेतली जाते व नागपंचमी झाल्यावर त्यांना परत रानात सोडले होते…आशा प्रकारे नागपंचमीमुळे केवळ आपली संस्कृती आणि परंपराच जपली जाते अस नाही तर नागांचे संरक्षण देखील होते…
मात्र काही वन्यप्रेमी संघटनांनी कोर्टात याचिका दाखल केल्याने आज ही ३२ शिरळ्यातील नागपंचमी कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे…आज अनेक कायद्यांमुळे आपले अनेक सण उत्सव बंद होत आहेत…ही खूप मोठी शोकांतिका आहे…
आशिष अरुण कर्ले
चिखलवाडी ३२ शिराळा (सांगली)
९७६५२६२९२६
अंबाबाईच्या नावानं चांगभलं 🙏🚩🔥….
All I can Say is Thank you for this information…after seeing this i am proud to be a shiralkar…
Maz gav😘😘😘
आमचा सन आमची ओळख 32 शिराळकर 🔥😍
Our culture is owsm
नाद निराळा ३२ शिराळा
I am form 32 shirala
❤❤
Nad noral 32 sirala
शेटफल . ता. करमाळा तालुका .
Shiralkaranchi pancmi purvavat chalu vavi. Video atyant shàn vatala
👏👏☘️☘️🌼🌼
Yes nice info👍🙏kele पाहिजे साजरे 👍🙏