अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे(?) महागणपती’ असेही म्हटले जाते.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.
रांजणगाव
हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.
या व्हिडिओची पूर्ण माहिती खालील लिंकवर मिळेल :-
==========================================
==========================================
Team :- शिवराजे प्रतिष्ठान, पुणे (SHIVRAJE PRATISHTHAN PUNE)
***************************************************************
1}. महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले #Famous Forts in Maharashtra:-
2}. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरे #Famous Temples in Maharashtra :-
3}. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे #Famous Tourist Destinations in Maharashtra:-
4}. पुणे शहराती प्रसिद्ध पर्यटन स्थळे #Famous Tourist Sites in Pune city :-
5}. #GeneralKnowledge (सामान्य ज्ञान) series :-
***************************************************************
प्रेरणा स्तंभ चॅनेल
JeevanKadamVlogs
Technical guruji
IndiaTravelVids : by Arvind Chavan
==========================================
Music Credits:
==========================================
Like Our Facebook Page:
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Follow us on Twitter
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Follow us on ShareChat:
==========================================
AloJapan.com