नागद्वार यात्रा संपूर्ण माहिती मराठी मध्ये ( मध्य प्रदेश -पचमढी) – Nagdwar yatra MP pachmarhi

Nagdwar Yatra | वर्षामध्ये फक्त 10 दिवस असणारी मध्य प्रदेश -पचमढी येथील नागद्वार यात्रा , व्हिडिओ नक्की आवडल्यास चायनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, धन्यवाद जय गुरुदेव 🙏#explorewithjaigurudev

Hotel Saputara Safari – Pachmarhi
09713399935

CHECK BELOW LINK FOR SHOPPING IN DISCOUNTED PRICE
https://amzn.to/3k7l9Lv

मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत, तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.

DRONES – https://amzn.to/3WkMb03
INDIAN DRONE – https://amzn.to/3YCtXbY
MOBILE- https://amzn.to/3iUoM6L
DSLR CAMERA – https://amzn.to/3FsGt5b
GOPRO CAMERA HERO 9 BLACK- https://amzn.to/3FwO4zz
HARD DRIVE- https://amzn.to/3HABgec
EARPHONE- https://amzn.to/3WnBGsj
LAPTOP- https://amzn.to/3YDAenZ
Boya Microphone – https://amzn.to/3FVznre
INSTA 360 ONEX2 CAMERA – https://amzn.to/3V1ko3a

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.instagram.com/invites/contact/?i=go7tb51b548z&utm_content=kflwm33
https://www.facebook.com/JAI-GURU-DEV-2453533438009834/

#explorewithjaigurudev #nagdwar #yatra #nagpanchami #nagpur #nagpuri #nagdwaryatra #pachmadhi #pachmarhihillstation #pachmari #omnamahshivay #madhyapradesh #madhyapradeshtourism #bhambhambholenath #jaibholenaath #harharmahadev #mahadev #mahadeva #mahadevtemple #mahadevbhakt #shankar #neelkanth #bholenath #thirdeye #shambhu #shiv #shambhunath #mahadevpuja #temple #travel #trending #mahadevmandir #mahadevtemple #mahadeva #mahadev_status #maharashtra #maharashtratourism @GoPro #Trendingplace #BestTouristPlace #shiv #shiva #shivshankar #BestTouristPlaceInMaharashtra #shambhu #trending #vintagetemple

29 Comments

  1. Bhai torch geun jayala pahije hota. It shows ur poor in proper planning. It wud be better if u shown cave in touch light.

  2. दादा खरोखरच हा व्हिडिओ अतिशय सुंदर झाला आहे नागद्वार यात्रा करणाऱ्यांसाठी फारच उपयुक्त आहे हा व्हिडिओ करण्याकरिता जे परिश्रम घेतले त्या तुमच्या परिश्रमास सलाम 🙏🌹

  3. मित्रा या यात्रेचा वैशिष्ट सांगू शकल कां..?🙏
    हर हर महादेव 🚩

  4. अमरनाथ जी कि यात्रा में और नागद्वार यात्रा में ज्यादा अंतर नहीं है

  5. Bhau yetya 19 jully te 29 jully 2025 la nagdwar yatra suru hot ahe.
    Bhau apan anwani payani ha prawas purn kela tehi, ekdahi payanchi vedna n sangta. Great bhai. Very informative❤thank you

  6. अचानक बघितला व्हिडिओ छान आम्हाला घरबसल्या नागद्वार चे दर्शन झाले. 🙏🙏 धन्यवाद दादा.,

  7. जय शिव ओंकारा ॐ जय जयकार हो अप्रतिम सौंदर्य छान मस्त यात्रा पुर्ण

  8. नागपूर चे लोक खरंच खूप प्रेमळ आहे दादा… मी लहानपणापासून नागद्वार बद्दल ऐकत होती पण कधी बघायचा योग आला नाही पण आज तुमचा व्हिडीओ बघून खरंच प्रत्यक्ष नागद्वार च दर्शन झाल्यासारखं वाटतंय.. मनापासून खूप खूप धन्यवाद दादा तुमचं 🙏🙏 हर बोला हर हर महादेव

  9. सर्व प्रथम माझं नाव संदेश जाधव मी सुद्धा मुंबई चा आहे विडिओ आवडला दादा दादा तुमचा विडिओ बघितला पण तुम्ही पूर्ण यात्रा नाही केली खरं तर निशाण गड तुलसी वृन्दावन गुप्त गंगा नांदीगड राजगिरी गुफा नाही केला आणि तुम्ही डायरेक्ट यात्रा केली आणि मी जी यात्रा करतो ती पैदल यात्रा असते मोरखा धनगवली वरून पहिली पायरी करत येतो मला 10 दिवस लागतात आणि मी मागील 26 वर्षा पासन सतत यात्रा करतो आहे कधी तुम्हाला यायचं असेल जॉईन वा या जुलै मध्ये 17 ला निघणार आहे

  10. खुप सुंदर 👌 तुमच्या या विडिओ मुळे आमचे सुद्धा दर्शन घडले🙏